लक्ष्यवेध  आबा माळकर
लक्ष्यवेध  आबा माळकर
  • 2 186
  • 36 580 561
जाब विचारायचाय ना...मग तेथे प्रश्न उपस्थित करा | Bjp | AbaMalkar | Lakshyavedh
जाब विचारायचाय ना...
मग तेथे प्रश्न उपस्थित करा
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky
Email : lakshyavedh7@gmail.com
Переглядів: 1 041

Відео

अजून एक नरेटिव्ह फेल फडणवीसच बॉस | DevendraFadnavis | AbaMalkar | Lakshyavedh
Переглядів 14 тис.12 годин тому
अजून एक नरेटिव्ह फेल फडणवीसच बॉस #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
राजाचा पुत्र अब राजा नही बनेगा...मान गये श्रीकांतभाई!! | Dr.ShrikantShinde | Lakshyavedh | AbaMalkar
Переглядів 7 тис.14 годин тому
राजाचा पुत्र अब राजा नही बनेगा... मान गये श्रीकांतभाई!! #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar #electioncommission #election #elections #electioncommissionofindia #congress #news #narendramodi #...
उबाठा सेनेचे दोन खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात | Eknathshinde | UdhavThakarey | NareshMhaske
Переглядів 7 тис.14 годин тому
उबाठा सेनेचे दोन खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात #electioncommission #election #elections #electioncommissionofindia #congress #news #narendramodi #electionresults #electionday #politics #india #mayor #bjp #rahulgandhi #vote #mayorelection #political #dailynews #soniagandhi #insta #amitshah #shashitharoor #result #yogi #telangana #rss #rajasthan #indian #nextpmrahulgandhi #patna #abamalkar #la...
हा हिरव्याचा विजय आता विधानसभेवर हिरवा फडकवायचाय!! | Ubathasena | loksabhanivadnuk | lakshyavedh
Переглядів 30 тис.16 годин тому
हा हिरव्याचा विजय आता विधानसभेवर हिरवा फडकवायचाय!! whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
विरोधकांच्या तंबूत प्रचंड घबराट!!! खासदारांना थोपवताना लागणार वाट | Narendramodi | Amitshah | aba
Переглядів 12 тис.19 годин тому
विरोधकांच्या तंबूत प्रचंड घबराट!!! खासदारांना थोपवताना लागणार वाट #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
ठरलं!! उद्धव ठाकरे पंतप्रधान, नाना पटोले उपपंतप्रधान होणार | AbaMalkar | Lakshyavedh
Переглядів 15 тис.21 годину тому
ठरलं!! उद्धव ठाकरे पंतप्रधान, नाना पटोले उपपंतप्रधान होणार #electioncommission #election #elections #electioncommissionofindia #congress #news #narendramodi #electionresults #electionday #politics #india #mayor #bjp #rahulgandhi #vote #mayorelection #political #dailynews #soniagandhi #insta #amitshah #shashitharoor #result #yogi #telangana #rss #rajasthan #indian #nextpmrahulgandhi #patna whats...
भक्तानों! का निराश होताय, तुम्ही तर जिंकला आहात...| AbaMalkar | lakshyavedh
Переглядів 9 тис.День тому
भक्तानों! का नाराज होताय तुम्ही तर जिंकला आहात... #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
बीजेपी हारे तो मोदीनु शु थाय
Переглядів 17 тис.14 днів тому
बीजेपी हारे तो मोदीनु शु थाय #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
पवारसाहाब तुमसे बैर नाही सुप्रियाताई अब तेरी खैर नही | JayantPatil | SupriyaSule | SharadPawar
Переглядів 19 тис.14 днів тому
पवारसाहाब तुमसे बैर नाही सुप्रियाताई अब तेरी खैर नही #JayantPatil # SupriyaSule # SharadPawar #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Emai...
पवार ब्रॅण्ड फुसून देवेंद्र राज्यात फडणवीस ब्रॅण्ड प्रस्थापित करताहेत | bhauTorsekar | AbaMalkar |
Переглядів 27 тис.14 днів тому
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar पवार ब्रॅण्ड फुसून देवेंद्र राज्यात फडणवीस ब्रॅण्ड प्रस्थापित करताहेत टीप - प्रेक्षकांनी, भाऊंच्या भक्तांनी विचारलेले प्रश्न आणि त्याला भाऊंनी दिलेली उत्तर...
देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील का? सांगताहेत भाऊ तोरसेकर | DevendraFadnavis | Bhautorsekar | Aba
Переглядів 44 тис.14 днів тому
देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील का? सांगताहेत भाऊ तोरसेकर भाऊंची अनोखी मुलाखत - प्रेक्षकांनी, भाऊंच्या भक्तांनी विचारलेले प्रश्न आणि त्याला भाऊंनी दिलेली उत्तरे, सुमारे एक वर्षांपूर्वी ही मुलाखत याच चॅनलवर प्रसारित झाली आहे. आजही ती तितकीय समर्पक आहे. #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavika...
शरद पवारांनी यावेळी चुकीच्या वारुळात हात घातला -भाऊ तोरसेकर | bhautorsekar | lakshyavedh | abamalkar
Переглядів 123 тис.14 днів тому
भाऊंची अनोखी मुलाखत - प्रेक्षकांनी, भाऊंच्या भक्तांनी विचारलेले प्रश्न आणि त्याला भाऊंनी दिलेली उत्तरे, सुमारे एक वर्षांपूर्वी ही मुलाखत याच चॅनलवर प्रसारित झाली आहे. आजही ती तितकीय समर्पक आहे. शरद पवारांनी यावेळी चुकीच्या वारुळात हात घातला -भाऊ तोरसेकर #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahav...
खरंच राज्यात मुख्यमंत्री बदलणार? | EknathShinde | UdhavThakarey | SharadPawar | Lakshyavedh | Aba
Переглядів 3,7 тис.14 днів тому
खरंच राज्यात मुख्यमंत्री बदलणार? #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
मग मी जेव्हा भाजपच्या विरोधात लिहिले तेव्हा मी काय शिवसेनाचा चमचा होतो -भाऊ तोरसेकर | Lakshyavedh
Переглядів 7 тис.14 днів тому
मला भाजपचा चमचा म्हणता मग मी जेव्हा भाजपच्या विरोधात लिहिले तेव्हा मी काय शिवसेनाचा चमचा होतो -भाऊ तोरसेकर टीप - सदर व्हिडीओ हा लक्ष्यवेधवरच सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #म...
अब की बार चारसो पारने केला मोठा घोटाळा, विरोधकांना मोदी उमगेना आता कमरेचे तरी सांभाळा | lalshyavedh
Переглядів 6 тис.14 днів тому
अब की बार चारसो पारने केला मोठा घोटाळा, विरोधकांना मोदी उमगेना आता कमरेचे तरी सांभाळा | lalshyavedh
संजय उगाच | abamalkar | bhautorsekar | SanjatRaut
Переглядів 19 тис.14 днів тому
संजय उगाच | abamalkar | bhautorsekar | SanjatRaut
भाजपची रणनिती विरोधकांचा माज सांगा कशी मिटणार ४८ जागांची खाज?? | lakshyavedh | abamalkar |
Переглядів 8 тис.21 день тому
भाजपची रणनिती विरोधकांचा माज सांगा कशी मिटणार ४८ जागांची खाज?? | lakshyavedh | abamalkar |
देवेंद्र मुख्यमंत्री झाले हे मला आवडले नव्हते मी स्वत: त्यांच्या विरोधात लिहिले आहे -भाऊ तोरसेकर
Переглядів 33 тис.21 день тому
देवेंद्र मुख्यमंत्री झाले हे मला आवडले नव्हते मी स्वत: त्यांच्या विरोधात लिहिले आहे -भाऊ तोरसेकर
मोदी पुन्हा जिंकणार मग यांचे काय होणार? | lakshyavedh | abamalkar | narendramodi | sharadpawar
Переглядів 14 тис.21 день тому
मोदी पुन्हा जिंकणार मग यांचे काय होणार? | lakshyavedh | abamalkar | narendramodi | sharadpawar
पवारांनी सेनेची ब्रिगेड करून टाकली -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar | BhauTorsekar
Переглядів 16 тис.21 день тому
पवारांनी सेनेची ब्रिगेड करून टाकली -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar | BhauTorsekar
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत? ४ जूननंतर कोणते पक्ष नाहिसे होणार? | Lakshyavedh | Aba
Переглядів 91 тис.21 день тому
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत? ४ जूननंतर कोणते पक्ष नाहिसे होणार? | Lakshyavedh | Aba
सामनातल्या मारुती कांबळेचे काय झाले? -भाऊ तोरसेकर | Lakshyavedh | AbaMalkar| BhauTorsekar
Переглядів 22 тис.21 день тому
सामनातल्या मारुती कांबळेचे काय झाले? -भाऊ तोरसेकर | Lakshyavedh | AbaMalkar| BhauTorsekar
मुंबई, ठाण्यात मशाल विझणार?उबाठा सेनेच्या आरोपांमागील भाकित खरं ठरणार?? | Lakshyavedh | AbaMalkar
Переглядів 72 тис.21 день тому
मुंबई, ठाण्यात मशाल विझणार?उबाठा सेनेच्या आरोपांमागील भाकित खरं ठरणार?? | Lakshyavedh | AbaMalkar
पवार कोणाचे गुरु? आणि पवारांचे गुरु कोण?? -भाऊ तोरसेकर | Lakshyavedh | AbaMalkar | BhauTorsekar
Переглядів 36 тис.21 день тому
पवार कोणाचे गुरु? आणि पवारांचे गुरु कोण?? -भाऊ तोरसेकर | Lakshyavedh | AbaMalkar | BhauTorsekar
सावरकर ही खाण आहे त्यातून काढलेल्या सोन्याचे आम्ही दागिने बनविले नाहीत हा आमचा दोष असतो -भाऊ तोरसेकर
Переглядів 17 тис.21 день тому
सावरकर ही खाण आहे त्यातून काढलेल्या सोन्याचे आम्ही दागिने बनविले नाहीत हा आमचा दोष असतो -भाऊ तोरसेकर
मतदान कमी झाल्याचा नरेटिव्ह मांडणाऱ्यांचे पितळ पडले उघडे | Lakshyavedh | AbaMalkar | votting | Media
Переглядів 2,3 тис.21 день тому
मतदान कमी झाल्याचा नरेटिव्ह मांडणाऱ्यांचे पितळ पडले उघडे | Lakshyavedh | AbaMalkar | votting | Media
देवेंद्र फडणवीस यांनी लढाई कुठे नेऊन ठेवली ते पहा -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar | Bhau
Переглядів 504 тис.21 день тому
देवेंद्र फडणवीस यांनी लढाई कुठे नेऊन ठेवली ते पहा -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar | Bhau
राज ठाकरे शिवसेनेची पोकळी व्यापणार...| lakshyavedh | AbaMalkar | Rajthakarey
Переглядів 7 тис.28 днів тому
राज ठाकरे शिवसेनेची पोकळी व्यापणार...| lakshyavedh | AbaMalkar | Rajthakarey
मी कॉमेंट्स बॉक्स का बंद ठेवलाय ते ऐका -भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | AbaMalkar | lakshyavedh
Переглядів 48 тис.28 днів тому
मी कॉमेंट्स बॉक्स का बंद ठेवलाय ते ऐका -भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | AbaMalkar | lakshyavedh

КОМЕНТАРІ

  • @milindmore22
    @milindmore22 4 години тому

    काळजी करू नका भाऊ विधानसभेला फडणवीसची राहिलेली भागवून काढू, आणि कसल्या रणनीतीच्या गोष्टी करताय केंद्रात सत्ता जाताच राज्यात पक्ष रिकामा होईल अस.भाजप भरलाय

  • @maheshsarmalkar4671
    @maheshsarmalkar4671 4 години тому

    Bhau ja ghari jaun zopa Bjp ani eknath harnar ahe tumi ani te ghari jaun aram kara mag😂😂 Bhau tumi patrakar nahi bjp ne paise deun kama varti thevlela ahe tumala😂😂

  • @anshude5293
    @anshude5293 4 години тому

    5 वर्षांत एकदा संधी मिळते, हिंदू मतदारांनी त्यांचे काम 2 वेळेस पार पाडले. सरकार बनवले बीजेपी ने पण हिंदूंना असे किती त्याचे सुरक्षा मिळाली? बंगाल मध्ये मिळाली? काय केले तिथे मोदींनी? काहीही नाही. महाराष्ट्र मध्ये हिंदू लोकांचे खून झाले? काय केले महायुती सरकारने? तंबोरा? कारवाई कुठे दिसते? साधू हत्याकांड? कारवाई काय? मागे दम नाही काही करायचा आणि सत्ता पाहिजे? नुसतं बसुन timepass करायला? Fake narrative विरोधात काय कारवाई? शून्य? उलट बावळट राजा फडणवीस फेक narrative जे देतात त्यांच्या समोर जाऊन बावळट सारखा हासत हासत interview देत बसला.

  • @raisahamad8728
    @raisahamad8728 5 годин тому

    लोकसभेमध्ये किती खासदार निवडून आणले टर्बुज्याने

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 5 годин тому

    भाऊ तोरसेकर अंधभक्त मांदियाळीतील पहिल्या रांगेतील भक्त आहेत 😂😂

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 5 годин тому

    कुठे राजा भोज कुठे गंगु तेली... शरद पवार हे एकमेवअद्वितीय आहेत

  • @sudhanshb
    @sudhanshb 6 годин тому

    साहेब जनतेने BJP correct कार्येक्रम केला आहे. जनतेने master stroke, stategic alliance, natural alliance, याचे पण निकाल लावला आहे. तरी देखील आता BJP वाल्यांनी वॉशिंग मशीन बंद करावी. Bjp जितके वॉशिंग मशीन चालवेल तितकं त्यांचं नुकसान आहे. उद्या BJP ने महारष्ट्र मध्ये १० कोटी सभासद केले आणि सर्व पक्ष एकत्र करून आघाडी बनवली तर लोक प्रकाश आंबेडकर आणि अपक्ष यांचे २८८ उमेदवार निवडून देतील पण BJP साठी मत देणार नाही. हे नक्की. BJP चे जितके खासदार तितके आमदार आले तरी विजय समजा. महाराष्ट्र मधील चाणक्य स्वतः हरणार

  • @balajipalshetkar9850
    @balajipalshetkar9850 6 годин тому

    या महाशयांनी किती खोके घेतले?

  • @balajipalshetkar9850
    @balajipalshetkar9850 6 годин тому

    तुम्हाला हवे ते बोलले ते खूप चांगले. याचा बोलण्याने लोकांचा फायदा काय? चमचेगिरी चालू आहे. सर्व विरुद्ध घडत आहे. याला जास्त महत्त्व देवू नका.

  • @sksmart202
    @sksmart202 7 годин тому

    काय झाले माळकर आबा बारामतीचे...आपटला की तुम्ही आणि भाऊ तोंडावर

  • @chandrashekharhatwalne513
    @chandrashekharhatwalne513 8 годин тому

    आम्हीही भाजप समर्थकच आहोत,पण वक्फ बोर्डाला दिलेल्या दहा कोटींचं समर्थन होऊ शकत नाही!मुळात वक्फ बोर्डाला अनुदान ही काही शासकीय बाब नाही!

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 9 годин тому

    स्वतः च्या स्वार्थासाठी काहीही.खटले प्रलंबित ठेवले जातात आणि भ्रष्टाचारी उजळमाथ्याने जिंकून येतात.लोक साक्षर झाले असे कसे म्हणावे? आज देश महत्त्वाचा आहे.जगातील गोंधळापासून तुम्हाला सुरक्षित ठेऊन प्रगती करणारा ,जगात तुमचा मान वाढवणारा तुम्हाला नकोय का?

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 10 годин тому

    केतकी चितळेने भाजपला मत देणार नाही असे म्हटलेले नाही, ती NOTA ला मत देऊ इच्छिते ! तिच्या या विचारावर आपली टिप्पणी अभिप्रेत होती !

  • @prakashpalkar5315
    @prakashpalkar5315 10 годин тому

    फडणवीस चा चेला

  • @user-sz4fm5wr9g
    @user-sz4fm5wr9g 13 годин тому

    Shrikant shinde yanch bhavish ujwal aahe 😂🎉🎉

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 14 годин тому

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💯💯💪💪💪👍👌🙏🌺🚂🚂🚂🌺💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 15 годин тому

    भाजपला जागा कमी का मिळाल्या हे जरूर बघा पण हिंदूनी किती % मतदान केले त्याबद्दल बोला.मुस्लिम छाताडावर तांडव करतील तेंव्हा भानावर येतील.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 15 годин тому

    आबा, विरोधक काहीही करोत त्याना कुणी बोलत नाहीत. मुस्लिमांना कुणी बोलत नाही.पण हिंदू हिंदूत्ववादी भाजप शिवसेनेला विचारतात.आज मुस्लिम 100% मतदान करतात आणि तेही मोदी विरोधात.पण हिंदू किती % मतदान करतित आणि कुणाला? आज निवडणुक मुस्लिमांच्या हातात दिली , उध्या देश हातात देतील आणि हिंदू घरात बसून राहील.स्वताला हिंदू बोलू नका.

  • @dagadudere3611
    @dagadudere3611 15 годин тому

    तुम्ही त्यांना सोन्ह ही वाटले तरी BJP la वोट देणार नाही नाही वो टाईम फतवा आयेगं वैसा वोट दे देगा

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 16 годин тому

    खुप छान बोललात आपले धन्यवाद

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 16 годин тому

    . फार दिवसांनी बघातो तुमचा व्हिडिओ

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 16 годин тому

    अगदी बरोबर विश्लेषण केलंत.आत्ता हिंन्दूंनी थोडा संयम ठेवून पराभवाचा ( मुंबई, राजस्थान,ऊत्तर प्रदेश) येथील खास करून., विचार करायला हवा.दिवस बदलतील.परिस्थीती बदलेल.फक्त भा.ज.प.ला दोष देऊन प्रश्न सुटणार नाही.

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 16 годин тому

    महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यातच पानिपत का झाले. दोन्ही ठिकाणचे नेतृत्व भावी पंतप्रधान म्हणून ओळखले जात होते .मग त्या दोन राज्यातच दारुण पराभव झाला असेल तर नक्कीच अंतर्गत स्पर्धा हेच कारण सत्क्रुतदर्शनी जाणवते. आपलाही रोख तिकडेच असावा. पण आपण ते स्पष्ट पणे मांडायला कचरलात. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात उमेदवार ठरवताना वरिष्ठ नेत्यांचे दडपण होते हे उघड आहे .त्यामुळेच प्रचार विस्कळीत झाला. पराभवास बर्‍याच प्रमाणात धोरण कारणीभूत ठरले. सामान्य नागरिकांना ते जाणवत होते , वेळोवेळी नाराजी पण व्यक्त झाली. पण अहंकारामुळे त्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि पराभव झाला. अजित पवारांना बरोबर घेणे अनेकांना रुचले नाही. पण जास्तीत जास्त जागा मिळवण्याच्या इर्षेने हा जुगार खेळला गेला. परिणाम उलटा झाला. आहे त्या जागा तण गमावून बसले . भाजपच्या जागा कमी होण्यास राष्ट्रवादी पेक्षा आपली निष्क्रीयता जबाबदार आहै शरद पवारांना संपविण्याच्या नादात नुकसान झाले. A for Amethi B for Baramati याचा उलटा परीणाम झाला . दोन्ही ठिकाणी पराभव पत्करण्यास भाग पडले फडणवीस यांनी परत एकदा राजीनाम्याचे नाटक घडवून आपली विश्वास हर्ता धुळीस मिळवली. त्यात वक्फ बोर्डाचे प्रकरण उद्भवले. ते टाळता येणे सहज शक्य होते. फडणवीस यांना आता कोणी जुमानत नाही . कारण वरुन पाठिंबा नाही उलट अडथळे आणले जात आहेत . आता सुमित्रा पवार मंत्री झाल्या की उरली सुरली अब्रू धुळीस मिळणार हे नक्कीच. रात्र वैर्‍याची आणले. शत्रू घरातच आहेत. 15.06.24

  • @dnyaneshwarmelage9066
    @dnyaneshwarmelage9066 16 годин тому

    देवेंद्र हटाव भाजप बचाव.

  • @dnyaneshwarmelage9066
    @dnyaneshwarmelage9066 16 годин тому

    वकफ मंडळाला का निधी दिला?, कर्नाटकात जस मुस्लिम समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलंय तस काहीतरी करून मराठ्यांना आरक्षण देता येत नाही का?

  • @vickyparab180
    @vickyparab180 19 годин тому

    १० वर्षात महागाईमूळे खर्च न झेपल्यामूळे बरेच जण चाटूकारीतेकडे वळले आणि पत्रकाराचे कामंच विसरले.सत्य बोलता आले असते तर चॕनेलवर कमेंट बंद करण्याची नामूष्की आली नसती.चौथा स्तंभ अशांमूळे बदनाम होतो.सरकारला प्रश्न विचारायचे सोडून हे महाभाग पाकिटासाठी जनतेलाच गंडवत सूटतात.हे कधीच महागाईवर बोलत नाहीत कारण सोय होते विडीयो काढून.अशांचे प्रयत्न लवकरात लवकर आटपतील.तेव्हाच देश सूधारेल.

  • @user-qo4ss9ee8y
    @user-qo4ss9ee8y 19 годин тому

    भाऊ मोदी आले ते गुजरात माडेल च्या खोट्या आशेवर विकास होणार पण त्यानीदहा व ष्रे फक्त जुमले बाजी केली...होऊ द्या तुऊतूऊ मैमै..त्याना पण चान्स द्या ह्यांनी दहा साल खड्यात घातलि... पी.पा.

  • @vickyparab180
    @vickyparab180 19 годин тому

    टूकार आणि चाटूकारांपेक्षा जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे,निरंजन टकलेंसहीत न्यूज 4 पीएम चॕनेलचे आभार. याच पत्रकारांनी गोदी मिडीयाला धूळीत मिसळून जनतेला न्याय दिला. येरागबाळ्याचे काम नव्हे ते.

  • @vickyparab180
    @vickyparab180 19 годин тому

    गेल्या १० वर्षात पैशासाठी सत्तेपूढे लोटांगण घालणारे खूप निर्माण झालेत.जनतेसाठी लढणारे पत्रकार नेहमीच इतिहासात सन्माननीय राहतील.

  • @vickyparab180
    @vickyparab180 20 годин тому

    याच्या चॕनेलवर कमेंट बंद असातात.चपातीसाठी खोटं बोलून लाळचाटेपणा करण्यात सरस.कधी जनतेच्या प्रश्नांवर बोलला नाही.महागाई,मणिपूर,बेरोजगारी,पेपरफूटी वर विचारलं तर फिट येईल.लाचारतेचा नमूना.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 20 годин тому

    सत्य मांडले 😂

  • @babubirajdar387
    @babubirajdar387 21 годину тому

    Bhau BJP join kara BJP ch paise khalha aahe Modi bhakt

  • @maheshthete5318
    @maheshthete5318 День тому

    चुत्या देवेंद्र मूळे महाराष्ट्र ला मंत्रीपद खूप कमी मिळाले, आणि महाराष्ट्र चे या आधी पासून खूप नुकसान केले

  • @SanjayDsilva-eh7ei
    @SanjayDsilva-eh7ei День тому

    अजित दादा पवार अशोक चव्हाण ही सज्जन मंडळी मोदी साहेबांनी आपल्या सोबत घेतली वा मोदी साहेब धन्य तुमची आणि धन्य भाऊ तुमची निर्भीड पत्रकारिता

  • @TukaramGurav-fs6jp
    @TukaramGurav-fs6jp День тому

    Bjp har har mahadev

  • @TukaramGurav-fs6jp
    @TukaramGurav-fs6jp День тому

    Aai bhavani shardyac tond vakd kelis ata pay pan vakde kar jay bhavani jay shivaji har har mahadev

  • @TukaramGurav-fs6jp
    @TukaramGurav-fs6jp День тому

    Tond ugac vakd hot nh sanatni hindhu dharm badal jabardast rag ahe ya shardyacha manat mulla

  • @padmakargade952
    @padmakargade952 День тому

    😅

  • @sudhakardhumal8761
    @sudhakardhumal8761 День тому

    Bjp ची वकीली करता की पत्रकारिता हेच समजत नाही.?

  • @madhum7100
    @madhum7100 День тому

    लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या महाराष्ट्राने बीजेपी च्या पेकाटात इतक्या सुंदर लाथा घातल्या तरी काही ज्येष्ठ समीक्षक लोकांना आत्मचिंतन करावेसे वाटत नाही यावरून असली समीक्षक मंडळी नुसतीच वयानी वाढली आणि आपल्या अक्कलशून्यतेचा आलेख एका नवीन उंचीवर नेवून ठेवला याची खात्री झाली.

  • @avinashbhuravane6199
    @avinashbhuravane6199 2 дні тому

    अप्रतिम भाऊ

  • @krishnakantdeore5513
    @krishnakantdeore5513 2 дні тому

    हा बिंदोक पत्रकार आहे याला शरद पवार काही कळले नाहीत आणि ते कळेल एव्हढी त्याची लायकी पण नाही आणि शरद पोक्षे हे नथुराम म्हणून नाटकात ठिक आहेत पण तोरसेकर ला का स्पॉन्सर करतात? गांधी यांना काय कळले? कळणार पण नाही तेवडी लायकी नाही

  • @quickservices6247
    @quickservices6247 2 дні тому

    Tarbuj futale

  • @udayraut2113
    @udayraut2113 2 дні тому

    फडणवीसांनी महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल‌ केला.

  • @pramodwadatkar7795
    @pramodwadatkar7795 2 дні тому

    अरे भाऊ तोरेसेकर काहीही मुर्खासारखे विश्लेषण करत आहात. एवढ माहिती नाही का ईडी सिबीआय मुळे 105 जागेवर आहेत. दोन पक्षही त्याच नीतीन फोडले. याला रणनीती म्हणत नाही.

  • @parshvanathdalal1640
    @parshvanathdalal1640 2 дні тому

    आदरणीयभाऊ आपल्या स्मरणशक्तीला त्रिवार सा.न.

  • @mansingmohite2553
    @mansingmohite2553 2 дні тому

    पत्रकार कधीही एकतर्फी नसतो, भाऊ तुम्ही बीजेपी चे प्रचारकच...!

  • @user-fr7by4fr1o
    @user-fr7by4fr1o 2 дні тому

    Jesta patrakaras naman.

  • @anilwadkar3378
    @anilwadkar3378 2 дні тому

    Evdhi fodafodi karun upatale kay tarbuj ne😅

  • @ravindragawande2510
    @ravindragawande2510 3 дні тому

    छत्रपतींच्या काळात, गुलामगिरीमधे आपल्यासारखी लोक अशाच प्रकाराच्या कपटी आणि धुर्तपणाला रणनीती म्हणून बहुजनांना संबोधन करित होती, आजच्या लोकशाहीत सुद्धा तुमचा तो फडणीस हेच उद्योग करीत आहे, मागील ईतीहासातून आपण काही धडा न घेता स्वार्थापोटी समर्थन करित आहात हे दिर्घकाळ सोयिस्कर होईल याभ्रमात राहू नये बाकी आपल्या मेंदूच्या आज्ञेप्रमाणे वागावे. धन्यवाद!