लक्ष्यवेध  आबा माळकर
लक्ष्यवेध  आबा माळकर
  • 2 195
  • 36 675 209
शर्ट उतरण्याची वेळआल्यावर बिनशर्ट पाठिंबा आठवला? | AbaMalkar | Lakshyavedh
शर्ट उतरण्याची वेळ
आल्यावर बिनशर्ट
पाठिंबा आठवला?
ubathasena #mns #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky
Email : lakshyavedh7@gmail.com
Переглядів: 2 432

Відео

उबाठा सेनेची सूज आणि मनसेची गूंज | AbaMalkar | Lakshyavedh
Переглядів 7 тис.2 години тому
उबाठा सेनेची सूज आणि मनसेची गूंज #mns #ubathasena #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
७० वर्षे जुनी इको-सिस्टीम मोदींना नष्ट करायची आहे..आताच अवसान गळून बसायचे की नाही ते ठरवा |
Переглядів 4,6 тис.4 години тому
७० वर्षे जुनी इको-सिस्टीम मोदींना नष्ट करायची आहे.. आताच अवसान गळून बसायचे की नाही ते ठरवा #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email :...
काँग्रेस, राष्ट्रवादीला उबाठा सेनेचा पेच मुस्लिम मतांसाठी कोण खाणार ठेच!! | NCP | Congress | UBTsena
Переглядів 2,9 тис.7 годин тому
काँग्रेस, राष्ट्रवादीला उबाठा सेनेचा पेच मुस्लिम मतांसाठी कोण खाणार ठेच!! #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gma...
एलन मस्क, ईव्हिएम मशिन, राहुल गांधींची व्हिक्टरी साईन नक्की काय गौडबंगाल आहे? | Lakshyavedh | Aba
Переглядів 1,9 тис.9 годин тому
एलन मस्क, ईव्हिएम मशिन राहुल गांधींची व्हिक्टरी साईन नक्की काय गौडबंगाल आहे? #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@...
जाये तो जाये कहाँ !! | ChaganBhujbal | AjitPawar | SharadPawar | lakshyavedh | AbaMalkar
Переглядів 2,2 тис.9 годин тому
जाये तो जाये कहाँ !! #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं ईव्हीएम..| Ravindrawaikar | Amolkirtikar | Lakshyavedh | AbaMalkar
Переглядів 3,2 тис.12 годин тому
तेलही गेलं, तूपही गेलं हाती आलं ईव्हीएम.. #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
उद्धव ठाकरेंनीच संजय राऊतांना तोंडघशी पाडले! | SanjayRaut | UdhavThakarey | Lakshyavedh | AbaMalkar
Переглядів 36 тис.12 годин тому
उद्धव ठाकरेंनीच संजय राऊतांना तोंडघशी पाडले! #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
पवारांच्या रणनितीवर तोडगा नेमका काय?? | SharadPawar | DevendraFadnavis | AbaMalkar | Lakshyavedh
Переглядів 7 тис.14 годин тому
पवारांच्या रणनितीवर तोडगा नेमका काय?? #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
जाब विचारायचाय ना...मग तेथे प्रश्न उपस्थित करा | Bjp | AbaMalkar | Lakshyavedh
Переглядів 1,3 тис.16 годин тому
जाब विचारायचाय ना... मग तेथे प्रश्न उपस्थित करा #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
अजून एक नरेटिव्ह फेल फडणवीसच बॉस | DevendraFadnavis | AbaMalkar | Lakshyavedh
Переглядів 14 тис.День тому
अजून एक नरेटिव्ह फेल फडणवीसच बॉस #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
राजाचा पुत्र अब राजा नही बनेगा...मान गये श्रीकांतभाई!! | Dr.ShrikantShinde | Lakshyavedh | AbaMalkar
Переглядів 7 тис.День тому
राजाचा पुत्र अब राजा नही बनेगा... मान गये श्रीकांतभाई!! #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar #electioncommission #election #elections #electioncommissionofindia #congress #news #narendramodi #...
उबाठा सेनेचे दोन खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात | Eknathshinde | UdhavThakarey | NareshMhaske
Переглядів 7 тис.День тому
उबाठा सेनेचे दोन खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात #electioncommission #election #elections #electioncommissionofindia #congress #news #narendramodi #electionresults #electionday #politics #india #mayor #bjp #rahulgandhi #vote #mayorelection #political #dailynews #soniagandhi #insta #amitshah #shashitharoor #result #yogi #telangana #rss #rajasthan #indian #nextpmrahulgandhi #patna #abamalkar #la...
हा हिरव्याचा विजय आता विधानसभेवर हिरवा फडकवायचाय!! | Ubathasena | loksabhanivadnuk | lakshyavedh
Переглядів 30 тис.14 днів тому
हा हिरव्याचा विजय आता विधानसभेवर हिरवा फडकवायचाय!! whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
विरोधकांच्या तंबूत प्रचंड घबराट!!! खासदारांना थोपवताना लागणार वाट | Narendramodi | Amitshah | aba
Переглядів 12 тис.14 днів тому
विरोधकांच्या तंबूत प्रचंड घबराट!!! खासदारांना थोपवताना लागणार वाट #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
ठरलं!! उद्धव ठाकरे पंतप्रधान, नाना पटोले उपपंतप्रधान होणार | AbaMalkar | Lakshyavedh
Переглядів 15 тис.14 днів тому
ठरलं!! उद्धव ठाकरे पंतप्रधान, नाना पटोले उपपंतप्रधान होणार | AbaMalkar | Lakshyavedh
भक्तानों! का निराश होताय, तुम्ही तर जिंकला आहात...| AbaMalkar | lakshyavedh
Переглядів 9 тис.14 днів тому
भक्तानों! का निराश होताय, तुम्ही तर जिंकला आहात...| AbaMalkar | lakshyavedh
बीजेपी हारे तो मोदीनु शु थाय
Переглядів 18 тис.14 днів тому
बीजेपी हारे तो मोदीनु शु थाय
पवारसाहाब तुमसे बैर नाही सुप्रियाताई अब तेरी खैर नही | JayantPatil | SupriyaSule | SharadPawar
Переглядів 19 тис.21 день тому
पवारसाहाब तुमसे बैर नाही सुप्रियाताई अब तेरी खैर नही | JayantPatil | SupriyaSule | SharadPawar
पवार ब्रॅण्ड फुसून देवेंद्र राज्यात फडणवीस ब्रॅण्ड प्रस्थापित करताहेत | bhauTorsekar | AbaMalkar |
Переглядів 27 тис.21 день тому
पवार ब्रॅण्ड फुसून देवेंद्र राज्यात फडणवीस ब्रॅण्ड प्रस्थापित करताहेत | bhauTorsekar | AbaMalkar |
देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील का? सांगताहेत भाऊ तोरसेकर | DevendraFadnavis | Bhautorsekar | Aba
Переглядів 44 тис.21 день тому
देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील का? सांगताहेत भाऊ तोरसेकर | DevendraFadnavis | Bhautorsekar | Aba
शरद पवारांनी यावेळी चुकीच्या वारुळात हात घातला -भाऊ तोरसेकर | bhautorsekar | lakshyavedh | abamalkar
Переглядів 129 тис.21 день тому
शरद पवारांनी यावेळी चुकीच्या वारुळात हात घातला -भाऊ तोरसेकर | bhautorsekar | lakshyavedh | abamalkar
खरंच राज्यात मुख्यमंत्री बदलणार? | EknathShinde | UdhavThakarey | SharadPawar | Lakshyavedh | Aba
Переглядів 3,7 тис.21 день тому
खरंच राज्यात मुख्यमंत्री बदलणार? | EknathShinde | UdhavThakarey | SharadPawar | Lakshyavedh | Aba
मग मी जेव्हा भाजपच्या विरोधात लिहिले तेव्हा मी काय शिवसेनाचा चमचा होतो -भाऊ तोरसेकर | Lakshyavedh
Переглядів 7 тис.21 день тому
मग मी जेव्हा भाजपच्या विरोधात लिहिले तेव्हा मी काय शिवसेनाचा चमचा होतो -भाऊ तोरसेकर | Lakshyavedh
अब की बार चारसो पारने केला मोठा घोटाळा, विरोधकांना मोदी उमगेना आता कमरेचे तरी सांभाळा | lalshyavedh
Переглядів 6 тис.21 день тому
अब की बार चारसो पारने केला मोठा घोटाळा, विरोधकांना मोदी उमगेना आता कमरेचे तरी सांभाळा | lalshyavedh
संजय उगाच | abamalkar | bhautorsekar | SanjatRaut
Переглядів 19 тис.21 день тому
संजय उगाच | abamalkar | bhautorsekar | SanjatRaut
भाजपची रणनिती विरोधकांचा माज सांगा कशी मिटणार ४८ जागांची खाज?? | lakshyavedh | abamalkar |
Переглядів 8 тис.28 днів тому
भाजपची रणनिती विरोधकांचा माज सांगा कशी मिटणार ४८ जागांची खाज?? | lakshyavedh | abamalkar |
देवेंद्र मुख्यमंत्री झाले हे मला आवडले नव्हते मी स्वत: त्यांच्या विरोधात लिहिले आहे -भाऊ तोरसेकर
Переглядів 33 тис.28 днів тому
देवेंद्र मुख्यमंत्री झाले हे मला आवडले नव्हते मी स्वत: त्यांच्या विरोधात लिहिले आहे -भाऊ तोरसेकर
मोदी पुन्हा जिंकणार मग यांचे काय होणार? | lakshyavedh | abamalkar | narendramodi | sharadpawar
Переглядів 14 тис.28 днів тому
मोदी पुन्हा जिंकणार मग यांचे काय होणार? | lakshyavedh | abamalkar | narendramodi | sharadpawar
पवारांनी सेनेची ब्रिगेड करून टाकली -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar | BhauTorsekar
Переглядів 16 тис.28 днів тому
पवारांनी सेनेची ब्रिगेड करून टाकली -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar | BhauTorsekar

КОМЕНТАРІ

  • @prakashpathak7519
    @prakashpathak7519 Хвилина тому

    Respected Aaba, khup chhan.

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 2 хвилини тому

    बाळासाहेबांचा शिवसैनिक,,,,,, कधीहि काॅग्रेस च्या झेंड्डयाखाली नाचणार नाही ,,,,,, ⛳भगवा शिवसैनिक⛳ ❤ जय महाराष्ट्र,,,,❤

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 14 хвилин тому

    Ata kahi magil mate milnar nahi .

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 17 хвилин тому

    तुम्हाला गहु बाजरी कसे करतात हे माहीत असावा पाहिजे

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 24 хвилини тому

    SiT, CBI, ED

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 27 хвилин тому

    संजय राऊत आहेत कपडे सांभाळायला उद्धव ठाकरे यांच्या साठी

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 29 хвилин тому

    स्वतः च कर्तृत्व काय उद्धव ठाकरे फक्त पैसा खाणे बाकी काय बापाच्या जीवावर ऐश

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 45 хвилин тому

    आबासाहेब सुंदर विश्लेषण साहेब जय मनसे जय महाराष्ट्र. 🚩🚩

  • @tastewithhealth6742
    @tastewithhealth6742 45 хвилин тому

    Bokad bhokacha😅😅😅😅

  • @user-uz3tt4gg9x
    @user-uz3tt4gg9x 55 хвилин тому

    मराठी माणसाला आता सर्व समजलं आहे...कोण खरा आहे आणि कोण पदासाठी,आणि सत्तेसाठी कोणाची चाटतो मराठी माणूस आता उबाठा ला धडा शिकवल्या शिवाय शांत बनसणार नाही... मराठ्यांच्या नाकावर टिचुन त्यांनी मुस्लिमांचे वित मागितली आहे

  • @adnyat
    @adnyat 56 хвилин тому

    लोकसभेला अतिआत्मविश्वास नडला. आता तरी सावध व्हा. जनतेला गृहीत धरू नका.

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 Годину тому

    अटल सेतूवर क्रॅक्स पडल्याचा आणखीन एक फेक नॅरेटिव्ह / अर्धसत्य चालवला आहे मेडियाने. However the truth is Longitudinal cracks are appeared on the APPROACH ROAD which starts from Ulwe towards Mumbai. Although it is part of MTHL, it is not BRIDGE PORTION. It is a bituminous road constructed by filling on the Ulwe side coast. MMRDA has given clarification on this issue. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्रीज ला बदनाम करण्यापूर्वीच / काळिमा फासण्यापूर्वीच हा मुद्दा जनतेच्या लक्षात आणून द्यावा हि विनंती.

  • @Gar391
    @Gar391 Годину тому

    *जय हिंदुराष्ट्र🚩. उध्दव राजेंचे बारा बलुतेदार: - धारावीकर, मुंब्राकर, भेंडीबाजारकर, मालेगाव कर, कुर्ला कर, डोंगरी कर, भिवंडीकर, औरंगाबादकर, मानखुर्दकर, मशिदबंदरकर, भायकळाकर.* ... *मुस्लिम लुंगीत घुसलोय, करा मला माफ, सर्व हिंदुंचा करेन मी सुपडा साफ*. ..

  • @rajukudal
    @rajukudal Годину тому

    tumhi ghari basa

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 Годину тому

    शर्ट नाही हो. पॅन्ट ऊतरायची वेळ आली.

  • @manojkapse3199
    @manojkapse3199 Годину тому

    उध्दव ठाकरे एक नंबरचा नालायक मुर्ख बेशरम मानुस । बाप चोरला पक्ष चोरला धनुष्यबाण चोरला हे सगळे चोरत असताना उध्दव ठाकरे आदित्य ठाकरे तो महा मुर्ख संजय राऊत हे कोणाचे उपटीत होते काय? दोन वर्षे झाले बोंबा मारीत आहेत । मुख्यमंत्री असताना या घरकोंबडयाने काय दिवे लावले सर्वाना माहिती आहे । अरे तुमचा पक्ष चिन्ह सर्व कोर्टाकडून घेऊन शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले । आता कशाला बोंबा मारता नालायकानो लाजा शरमा विकुन खाल्या रे तुम्ही। ठाकरे घराण्याला कलंक लावला तुम्ही बेशरम लोकांनी ।थु थु थु थु तुमच्या तोंडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 Годину тому

    जय मनसे

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Годину тому

    यांचा शर्ट आधीच उतरला आहे.आता पॅटची काळजी घ्या

  • @rajanblogspot
    @rajanblogspot 2 години тому

    निदान राज साहेबांनी उघड पाठिंबा दिला... तुमच्यासारखे बंद खोलीत दिला नाही 😂

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 2 години тому

    येत्या विधानसभेत आदित्य ठाकरे ला 3000 वोट पण मिळणार नाही कारण मुस्लिम बहुल झालेले आहे पिता-पुत्र हे मराठी लोकांना माहित आहे

  • @BH-yl1ni
    @BH-yl1ni 2 години тому

    येणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस मुस्लिम वोट बँक शिवसेनेला नक्कीच देणार नाही. अगदी उदाहरण म्हणून शोभा बच्छाव यांचा मतदारसंघ घेतला तर तो एक विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेस घेईल आणि उरलेल्या पाच पैकी काही उबाठांना देतील. शरद पवार कदाचित सुप्रीया सुळेंना मुख्यमंत्रीपदावर बसवायचा प्रयत्न करतील. लोकसभेत एवढ्या जागा दिल्या कारण त्यांना वोट जिहाऽद कुठे होईल हे माहीत नव्हते पण ह्या पुढे ते उबाठांना आपला मतदार देतील? उबाठांना म्हणावे आता मजा बघाच.😅😅😅

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 години тому

    Utkrushta विश्लेषण. Ubatha ला विधानसभा निवडणुकीत यश मिळnar नाही. कारण मुस्लिम उमेदवार निवडणुकीla उभे केला तर मुस्लिम मते ubhatha मिळnar नाही. कारण हैदराबाद च्या निवडणुकीत लता यांनी किती prachar केला त्यांनी रजत शर्मा ला इंटरव्यू दिली तरी Ovesi निवडून आले आहेत. याचा अर्थ मुस्लिमbahul भागात मुस्लिम उमेदवार निवडून येतो. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-gh2gd2fk8q
    @user-gh2gd2fk8q 3 години тому

    खोट बोलत आहे हे फक्त

  • @rameshjoshi7362
    @rameshjoshi7362 3 години тому

    आबा,,,,एकदम भारी शीर्षक

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 3 години тому

    बाळासाहेबाच्या भुमीकेला पाठींबा नाही दाराआडच्या कृतीला

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 4 години тому

    raj mazu nako सात्यत ठेवावे

  • @nitinlad-nj5hq
    @nitinlad-nj5hq 4 години тому

    ऐक नंबर 😂😂अरे 😢बापाच्याच जीवावर सहानुभूती भेटली मधुन

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 години тому

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उबाठा ला नक्की कळेलच घोडा मैदान जवळ आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @Hard55555
    @Hard55555 4 години тому

    Abaaaa aaaaaaaa 😅 ED CBI NIA ✅️ 👍 USMAN B THAKARE 🙏 UDDHAV B THAKARE 😅

    • @Hard55555
      @Hard55555 4 години тому

      Sachin Vaze/waze 🙏..

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 5 годин тому

    Ubatha chi Shiv Sena ata Shia Sena jhaliy.

  • @adwaitsolanke5539
    @adwaitsolanke5539 5 годин тому

    Tau tumhi mahan aahat 😂😂😂😂😂

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 5 годин тому

    भाऊ चें विश्लेषण सत्य आणि निर्भीड असते म्हणुन मला मला त्याचे विडिओ फार आवडतात .आबा माझा नमस्कार सांगा आणिअसेच विडिओ तब्येत सांभाळून करत राहा 🙏

  • @user-xb7gu9em4u
    @user-xb7gu9em4u 6 годин тому

    अंब्या मानलं तुला कमलीचा गुलाम😂😂

  • @AnantBhai-kz9ye
    @AnantBhai-kz9ye 6 годин тому

    मालकर् की स्वतःची लालकर

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 12 годин тому

    जन्माने हिंदू असलेले 30-40 % लोकांना धर्म आणि राष्ट्र ह्याविषयी काहीही देणे घेणे नाही.. 500-1000 लाचार

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 14 годин тому

    Only Raj Saheb Manse ❤❤❤❤❤❤❤

  • @kingofMH
    @kingofMH 15 годин тому

    मनसे कधीच सेक्युलर नव्हती. काहीही बडबडू नको

  • @song12585
    @song12585 15 годин тому

    Ek number dada stya paristiti vr bollyabaddal channel subscribe karat ahe ❤❤❤ Jay Manse

  • @SwapnilSutar-co1tj
    @SwapnilSutar-co1tj 15 годин тому

    येणाऱ्या काळात मनसे & शिवसेना ( शिंदे गट ) एकत्र येऊन येणाऱ्या सर्व निवडणूक लढतील कि काय?

  • @Maratha1990
    @Maratha1990 16 годин тому

    मुळातच मी अँटी काँग्रेसी मतदार असल्यामुळे शिवडी मतदार संघातून माझे मत MVA ला जाणार नाही. 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेला मत दिले होते पण आता पुन्हा ठाकरे गटाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही.

    • @Maratha1990
      @Maratha1990 16 годин тому

      किंबहुना नेहरू गांधी घराणे हे भारतीय राजकारणातून पूर्णपणे निघून जावे हीच तीव्र इच्छा आहे.

  • @chandrakantsarambale4101
    @chandrakantsarambale4101 17 годин тому

    भाजपा चे मंत्री खासदार व इको व मोदीनी समांतर इको सिस्टिम करावी लवकरात लवकर करायला पाहिजे 👏👏

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 17 годин тому

    या पुढे मतदान मनसेला करा विधानसभा नगरपालिकेत

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 17 годин тому

    पंचवीस वर्षे सुपारी घेणारे काॅग्रेस सोनिया आणि राष्ट्रवादी शरद यांना चाट शर्थ पाठिंबा

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 17 годин тому

    मानेला पट्टा लाऊन घरात बसणारे सत्ता गेल्यावर मानेचा पट्टा गायब, दुखणे गायब बिना मानेचा पट्टा शर्थ

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 17 годин тому

    ऊ बा ठा हे शिवसेनेत कार्यरत झाल्या पासून सुज आली, जळफळाट होते,सतत पोटात दुखायला लागते, म्हणून तर शिवसेनेतून बाहेर पडले राज ठाकरे साहेब

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 18 годин тому

    स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा ताकद आता मनसे मध्ये दिसते पुर्वी ही शिवसेना गरीबांच्या मदतीसाठी धावून जात होते तिच काम करणारा पक्ष म्हणजे मनसे

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 18 годин тому

    बिनशर्त पाठिंबा

  • @vilasaswale9292
    @vilasaswale9292 18 годин тому

    आपण सत्य वस्तुस्थिती मांडली

  • @kapilkadam2579
    @kapilkadam2579 18 годин тому

    बोकड

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 19 годин тому

    लोक हिंदुत्वाच्या पाठीमागे उभे राहणार आणि राज साहेबांना मनसेला मोठ्या प्रमाणात मतदान करणार